¡Sorpréndeme!

Mitali Mayekar | मितालीची लहानपणीची Fan Moment | Prasad Oak

2019-10-15 3 Dailymotion

अभिनेत्री मिताली मयेकरने तिच्या लहानपणीचा प्रसाद ओक सोबतच फोटो शेअर करत त्यासोबत एक पोस्ट देखील शेअर केली आहे. त्यात तिची पहिल्यांदाच कोणत्या सेलेब्रिटी सोबतची फोटो काढण्याची वेळ आणि भावना व्यक्त केली आहे. Reporter : Pooja Saraf Video Editor : Mahesh Mote